सेवापुर्तीनिमित्त धर्मराज मडके यांचा सपत्नीक सत्कार

सेवापुर्तीनिमित्त धर्मराज मडके यांचा सपत्नीक सत्कार

धाराशिव‌ दि.३ (प्रतिनिधी) - कळंंब तालुक्यातील नागझरवाडी येथील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सेवापुर्तीनिमित्त मुख्याध्यापक धर्मराज मडके यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.  
या कार्यक्रमास गट शिक्षण अधिकारी धर्मराज काळ्याचे, माजी मुख्याध्यापक अंबादास चौरे, चेअरमन मोहेकर ऍग्रो इंडस्ट्रीज हनुमंत मडके, शिक्षक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, प्राचार्य संजय मकरवार, तेरणा ट्रस्टचे माजी प्रशासकीय अधिकारी भालचंद्र हुच्चे, हनुमंत पडवळ, रावसाहेेब घुुटे, देशमुख गणपत, सतीश कुंभार, विविध शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मडके यांच्यावतीने जेवणासाठीच्या डब्यांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक अवधूत यांनी केले.    

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !