येळी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना (बाळासाहेब) ची बाजी

येळी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना (बाळासाहेब) ची बाजी

उमरगा दि.६ (प्रतिनिधी) - तालुक्यातील येळी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना (बाळासाहेब) ने ९ पैकी ५ जागा जिंकत बाजी मारली. तर विजयी
 सरपंच व सर्व नूतन सदस्यांचा आ.ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी किरण गायकवाड, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, नूतन सरपंच निवृत्ती पवार, अजय कांबळे, किरण पवार, व  नवनिर्वाचित सदस्य आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !