ऍड भोसले यांचा समाजवादी पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

ॲड भोसले यांचा समाजवादी पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

 धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - जनता दल (से) पक्षाचे ॲड रेवन भोसले यांनी समाजवादी पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
भोसले यांनी समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव व प्रदेश अध्यक्ष अबू आजमी यांच्या उपस्थितीत लखनऊ येथे प्रवेश घेतला.  भोसले यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार, अल्पसंख्यांक, बेरोजगार तरुण, महिला आदी प्रश्नांवर सतत केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा प्रवक्तेपदी निवड केली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !