इंदुबाई शेषराव व्यास यांचे निधन

इंदुबाई शेषराव व्यास यांचे निधन


धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) -  येथील इंदुबाई शेषराव व्यास यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली व सूना, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय स्टेट बँकेच्या स्टाफ युनियनचे महाराष्ट्र सर्कलचे अध्यक्ष प्रशांत व्यास यांच्या त्या मातोश्री होत्या.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !