काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी स्वीकारला पदभार

काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी स्वीकारला पदभार
धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड झाली असून त्यांनी पदभार स्वीकारला.
धाराशिव शहरातील काँग्रेस भवनमध्ये आयोजित कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील, माधव कुतवळ, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, विश्वास शिंदे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, प्रदेश सचिव डॉ. नवगिरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिजित चव्हाण, शिला उंबरे, प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर, पांडुरंग कुंभार, राजाभाऊ शेरखाने, मधुकर बिद्री, प्रशांत पाटील, खलील सय्यद, नानाभाऊ भोसले, महेबूब पटेल, विनोद वीर, विलास शाळु, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गोदावरी केंद्रे, अर्जुन बिराजदार, सर्फराज काजी, धनंजय राऊत, अग्निवेश शिंदे, शिवाजी गायकवाड, विजय वाघमारे, तोडकर, अशोक बनसोडे, गपाट, रुपेश शेंडगे, अमोल कुतवळ, बापू हरकर, सत्तार शेख, नगरसेवक अझर पठाण, बापू शेळके, ॲड. गणपती कांबळे, आयुब पठाण, अभिमान पेठे, अंकुश पेठे, मुहिब शेख, मौलाना शौकत, लक्ष्मीकांत खटके, बालाजी हूबाळे, नगरसेवक इम्रान शेख, राजुदास आडे, दत्ता तांबे, संकेत पडवळ, गणेश पवार, भूषण देशमुख, अभिषेक बागल, मोईज शेख, मोईज सय्यद, विजय दळगडे, आबेदिन कुरेशी, धीरज सोनवणे, जावेद काझी, जीवन चौगुले, दिगंबर गायकवाड, गहिनीनाथ सोनटक्के, चंद्रकांत जाधव, ॲड. सिराज मोगल, ॲड. मुशरफ सय्यद, समी काझी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !